Sunday, January 18, 2026

राजकीय

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीसांवर वापरले अत्यंत खालच्या पातळीचे अपशब्द; मेघना बोर्डीकरांनी उघड केले काँग्रेसचे ‘गल्ली ते दिल्ली’चे नैराश्य!

पाथरी : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे...

मुंबई महापालिका निवडणूक: ५०% मर्यादेतच आरक्षण; वेळेवर निवडणूक होण्याची शक्यता!

मुंबई: राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) वाद सुरू असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीतील आरक्षण...

मुंबईत बदल निर्विवाद! भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात १०० हून अधिक जागा

मुंबई महापालिका निवडणूक : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसली तरी, राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या या पालिकेवर कब्जा करण्यासाठी राजकीय पक्षांनी तयारीला...

“मराठी माणसाने प्रेम दिले, परत काय मिळाले? भकास मुंबई आणि द्वेष!” – भाजपचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेच्या नेतृत्वावर...

“रोहिंग्यांना अभय, मुंबईच्या सुरक्षेशी खेळ!” मंत्री लोढांना काँग्रेस आमदाराची धमकी, पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : मुंबई (Mumbai) उपनगरचे सह पालकमंत्री तथा राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी रोहिंग्या आणि घुसखोर बांगलादेशींविरोधात मालवणी परिसरात...

BMC निवडणुकीत ‘भ्रष्टाचार’ विरुद्ध ‘विकास’! – महायुतीचा महापौर निवडून २०३० पर्यंत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार – अमित साटम

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपचे (BJP) अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) २५...

महाराष्ट्रभर ‘भाजपचा फीव्हर’! दोंडाईचा नगरपरिषद १००% बिनविरोध; राज्यात ‘बिनविरोध हॅट्रिक’चा विक्रम!

धुळे : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेमध्ये भाजपने इतिहास रचला आहे. राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असतानाच, दोंडाईचा नगरपरिषदेनं त्याहून...

गिरीश महाजन यांचा जामनेरमध्ये ‘मास्टरस्ट्रोक’; पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध!

जामनेर, जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते तथा मंत्री गिरीश...