Sunday, January 18, 2026

राजकीय

शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना आणि अनेक नेते पक्षांतर करत असताना आता एका नव्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले...

‘सगळे उघडे, नागडे झाले’; बेस्ट निवडणूक निकालावरून आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका

मुंबई: बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या समर्थकांना मोठा विजय मिळाला आहे. या निवडणुकीत पक्ष म्हणून थेट सहभाग नसतानाही भाजपचे समर्थक...

उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव

मुंबई: मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण...

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील (Maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला असून, दिवाळीनंतर या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या...

रमीचा खेळ महागात पडला! कृषी मंत्रीपदाची धुरा आता दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर; माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले

मुंबई: ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना अखेर कृषीमंत्री पदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांच्याकडील कृषी...

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील ‘ती’ १४ गावे महाराष्ट्रातच समाविष्ट होणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलले

मुंबई : तेलंगणा आणि महाराष्ट्र (Telangana and Maharashtra) सीमेवर असलेली चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्रातील असून त्यांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू...

राज ठाकरे संतापले! ‘त्या’ युतीच्या चर्चांवर थेट माध्यमांना झापले… नेमकं काय घडलं?

मुंबई : 'विजयी मेळाव्या'नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नवा रंग भरताना दिसतोय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)...

मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)...