बातम्या
कोथिंबीरीची जुडी चारशे रुपयांवर, इतरही भाज्यांचे भाव वधारले
पालेभाज्यांअभावी घास कोरडा
ऐन गणेशोत्सवाच्या काळात पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावरती परिणाम झाल्यामुळे कोथिंबीरीचीजोडी ही चारशे रुपयांना विकली जात आहे तर इतर पालेभाज्यांचे भाव देखील कडाडल्यामुळेपालेभाज्या आता...
सामाजिक
मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पुनर्विचार याचिकेवर येत्या बुधवारी म्हणजे ११ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयातसुनावणी होणार आहे. या सुनावणीत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे.
अवघ्या राज्याचे लक्ष...
बातम्या
महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी...
सामाजिक
मुंबई आणि उपनगरात गणरायाची पारंपरिक-भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना!
राज्यात आज श्रीगणरायाचं आगमन होत आहे. सर्वत्र धुमधडाक्यात बप्पांचं स्वागत करण्यात येत असून सार्वजनिक मंडळासह घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. मुंबईत गणपती बाप्पा...
सामाजिक
लातूरात झाला श्री.नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा भव्य मेळावा.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लालासाहेब देशमुख युवा मंच,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे मराठा समाजातील तरुणांना उद्योग करण्यासाठी महामंडळ कसे सहायक...
सामाजिक
सातारा रोड येथे झाले डॉ.उदय निरगुडकर यांचे व्याख्यान…
दिनांक 4 सप्टेंबर रोजी कोरेगाव तालुक्यामध्ये सातारा रोड या ठिकाणी जेष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ.उदय निरगुडकर यांचे विमर्श या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते....
बातम्या
आर जी कार मेडिकल कॉलेज आर्थिक अनियमितता प्रकरण
घोष यांच्या याचिकेवर सुनावणीला नकार
कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या सीबीआय अर्थातकेंद्रीय अन्वेषण ब्युरो तपासाला आव्हान देणाऱ्या संदीप घोष यांच्या याचिकेवर सुनावणी...
सामाजिक
दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण
दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यातआले असून, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचेजबाबदारी संबंधित...