Wednesday, November 13, 2024

राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांचा शपथविधी

Share

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात उपसभापती नीलम गोऱ्हे या नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस इलियास नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे या सात सदस्यांची राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा –
१. श्रीमती चित्रा वाघ
२. श्री विक्रांत पाटील
३. श्री धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड

राष्ट्रवादी अजित पवार गट –
४. श्री पंकज भुजबळ
५. श्री इद्रिस नाईकवाडी

शिंदे गट –
६. श्री हेमंत पाटील
७. डॉ श्रीमती मनीषा कायंदे

अन्य लेख

संबंधित लेख