Wednesday, September 9, 2026
Tag:

पर्यावरण

बळ बुद्धी वेचुनिया शक्ति| उदक चालवावे युक्ति||

‘बळ बुद्धी वेचुनिया शक्ति’ या अंतिम लेखात जलसंवर्धन, जलसाक्षरता, वॉटर बजेटिंग, लोकसहभाग, ‘Catch the Rain’ अभियान आणि २०५० मधील महाराष्ट्रासमोरील जलआव्हानांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. शाश्वत जलसुरक्षेसाठी व्यक्ती, कुटुंब, समाज आणि शासनाने स्वीकारावयाच्या उपायांची मांडणी या लेखात करण्यात आली आहे.

रे रे मित्र चातक!

‘रे रे मित्र चातक!’ या लेखात भारतातील वाढते भूजल संकट, ‘Catch the Rain’ अभियान, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, जलसंधारणाची यशस्वी मॉडेल्स आणि शाश्वत जलसुरक्षेसाठी आवश्यक उपायांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

वन्दे नदीमातरम्

भारतीय संस्कृतीत नद्या या केवळ जलप्रवाह नसून जीवन, सभ्यता आणि श्रद्धेचा आधार आहेत. ‘वन्दे नदीमातरम्’ या लेखात गंगा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यांसह भारतीय नदीसंस्कृतीचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व जाणून घ्या.

जलेस्मिन् सन्निधिं कुरु…

भारतीय संस्कृतीत पाणी हे केवळ नैसर्गिक साधन नसून जीवन, अध्यात्म आणि संस्कृतीचे प्रतीक मानले गेले आहे. ‘जलेस्मिन् सन्निधिं कुरु’ या संकल्पनेद्वारे जलाचे सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व जाणून घेऊया.

पंच परिवर्तन: पर्यावरण संवर्धन व शाश्वत जीवनमार्ग

पृथ्वीवरील जीवनाचे अस्तित्व हवा, पाणी, माती, वनसंपदा आणि जैवविविधता यांच्यावर अवलंबून आहे. मात्र वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, जंगलतोड, प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर यामुळे...

‘पीओपी’चा पुनर्वापर: पर्यावरण रक्षणात एक शाश्वत पाऊल

दरवर्षी गणेशोत्सवानंतर लाखो भाविक जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. परंतु, यादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मुळे निर्माण होणारे पर्यावरणावरचे संकट वर्षानुवर्षे अधिक...

हरित संतुलनाच्या शोधात महाराष्ट्र: पर्यावरणाच्या नजरेतून ११ वर्षांचा प्रवास

महाराष्ट्राने २०१४ ते २०२६ या काळात हरित क्षेत्र वाढवण्याच्या दिशेने लक्षणीय पाऊले टाकली आहेत. अधिकृत अहवालांनुसार २०१५-१६ ते २०२१-२२ दरम्यान वन आणि वृक्ष आच्छादित...

सौर ऊर्जा, अन्नछत्र आणि वृक्ष लागवड; असा असेल श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर परिसराचा विकास आराखडा

मुंबई : कोल्हापूरचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. "जोतिबा डोंगराचे पर्यावरणीय महत्त्व...