मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Legislative Council) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांचा शपथविधी रविवार २८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात (सेंट्रल हॉल) होणार आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देतील.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. निवडून आलेले सदस्य योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या सदस्यांचा शपथविधी होईल, असे कळविण्यात आले आहे.
- शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपयांची अग्रीम मदत मिळणार – मुख्यमंत्री
- मिलेनिअल्स vs जेन झी?
- मुलींच्या जन्माचे स्वागत ! देशात महाराष्ट्राची दत्तक प्रक्रियेतील उल्लेखनीय वाटचाल
- ‘ धम्मचक्क पवत्तन ’ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला मानव मुक्तीचा नवा मार्ग
- महाराष्ट्रात विद्यार्थी निवडणुकांच्या पुनरुज्जीवनासाठी तज्ज्ञ समिती गठित: तळागाळातील नेतृत्वाला मिळणार हक्काचे व्यासपीठ