Soham S
बातम्या
मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता आजपासून लागू
१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी होणार
बृह्नमुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका यासारख्या एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणूका १५ जानेवारी २०२६ या दिवशी पार पडतील. १६ जानेवारीला...
पश्चिम महाराष्ट्र
‘हा केवळ पुतळा नाही, आपला स्वाभिमान;’ इचलकरंजी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी (कोल्हापूर) : 'स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज… स्वराज्याचा स्वाभिमान!' असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इचलकरंजी येथील श्री शंभुतीर्थ चौकात छत्रपती संभाजी...
खेळ
महाराष्ट्रात फुटबॉल क्रांतीची नांदी; मुख्यमंत्री फडणवीस आणि मेस्सी यांच्या हस्ते ‘प्रोजेक्ट महादेवा’चा भव्य शुभारंभ
मुंबई : मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून ‘प्रोजेक्ट महादेवा’ राबवण्यात येत आहे. या...
खेळ
धर्मशाला टी-२० मध्ये आफ्रिकेचा ७ गडी राखून धुव्वा; मालिकेत २-१ ची निर्णायक आघाडी!
धर्मशाला : धर्मशाला येथे झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून सहज पराभव करत मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण...
बातम्या
राज्यातील जनतेने कुठलाही संभ्रम ठेवू नये! “मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होणार नाही;” देवेंद्र फडणविसांचे विधान
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या एका वर्षाच्या कार्यकाळात विविध आव्हानांचा समर्थपणे सामना केल्याचे ठामपणे सांगितले. सरकारमधील तिन्ही प्रमुख नेते एकत्रितपणे निर्णय...
राजकीय
‘सामना’चा अग्रलेख द्वेष, भ्रम आणि राजकीय अपयश झाकणारा! भाजपचा थेट हल्ला; “देवाभाऊ मुंबईला ‘गती’ देतात, उद्धवजी फक्त ‘रडगाणं’ गातात!”
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 'सामना' वृत्तपत्रातून महायुती आणि भाजपवर मराठी माणसाच्या प्रश्नावरून करण्यात आलेल्या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे...
नागपूर
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्मृती मंदिराला भेट
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रेशीमबाग येथील स्मृती मंदिर येथे भेट...
राजकीय
‘रक्तपाताच्या लाल भडकपासून त्यागाच्या भगव्याकडे वाटचाल!’ केरळमध्ये भाजपला मोठे यश; ‘डाव्यांच्या दहशतीत’ भगवी पहाट!
मुंबई : केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचे महत्त्व अधोरेखित करताना भाजपचे महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या विजयाचे वर्णन 'रक्तपाताच्या...
Join our community of SUBSCRIBERS and be part of the conversation.
To subscribe, simply enter your email address on our website or click the subscribe button below. Don't worry, we respect your privacy and won't spam your inbox. Your information is safe with us.