कोकण
शाळांना आत्ताच सुट्टी जाहीर करा; राज ठाकरेचं सरकारला आवाहन
मुंबई : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून तापमान प्रचंड वाढलं आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे....