Friday, November 7, 2025

मराठवाडा

श्री श्री 108 जयदेव्वांगाश्रम स्वामी महाराज यांची राणीसावरगाव येथे धर्मसभा संपन्न

राणीसावरगाव : श्री श्री 108 जयदेव्वांगाश्रम स्वामी महाराज (हिमाचल प्रदेश,शिमला) यांच्या चातुर्मासिय समाप्ती निमित्त राणीसावरगाव (Ranisawargaon) तालुका गंगाखेड येथे धर्मसभाचे आयोजन करण्यात आले होते....

परभणी : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल चार दिवसांत सादर करा; पालकमंत्र्यांचे जास्तीत जास्त मदतीचे आश्वासन

परभणी : मागील पावसात परभणी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठया प्रमाणात सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडिद सह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे...

मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती हेच शासनाचे ध्येय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर : कृषी, दळणवळण, उद्योगविकासातून रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करणे हेच शासनाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री...

मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अमूल्य

परभणी : भारतीय स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यासह तीन संस्थाने एकसंघ देशात विलीन होण्यास तयार नव्हती. निजामाच्या जाचातून मुक्त होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ (Swami Ramanand Tirtha) यांच्या...

छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते १६ महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी छत्रपती...

हिंगोली : हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा; एकनाथ शिंदेकडून राजकीय पुनर्वसन

हिंगोली : शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून राजकीय पुनर्वसन करण्यात आलं...

योजनांच्या जागृतीतून महिलांचे सशक्तीकरण !

केंद्र, राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे कोटला मैदानावर विविध शासकीय विभागांची दालने एकाच छताखाली उभारण्यात आली आहेत. दालनाच्या माध्यमातून अनेक...

मराठा समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री शिंदे यांची सकारात्मक भूमिका

मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगत मागण्यांबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे योग्य होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM...