Friday, February 27, 2026

नागपूर

विदर्भ आता ‘इंडस्ट्रियल पॉवरहाऊस’; ऑटोमोबाईल ते ग्रीन स्टीलपर्यंत गुंतवणुकीचा पाऊस, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

नागपूर : गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टील हब, नागपुरात सोलर मॉड्युल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली आहेत. निर्मिती...

मुंबईचा ‘महापौर’ कोणाचा? २९ महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या...

मार्कर पेनच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला; मतदानाचे केले आवाहन

नागपूर : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना आपला...

‘नोटा’ हा अराजकाचा मार्ग; उपलब्ध पर्यायातून सर्वोत्तम निवडा – सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर : महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (१५ जानेवारी २०२६) उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी...

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान

मुंबई : महाराष्ट्रातील २९ पैकी २८ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. आपल्याकडे मतदार ओळखपत्र (Voter ID) नाही किंवा...

“मुंह में फुले शाहू आंबेडकर… बगल में मुल्ला मौलवी”

बातमी अकोल्याची आहे. २ जानेवारी हा महापालिकेसाठी नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अकोल्यातील प्रभाग क्रमांक १६ मधील ओबीसी महिला राखीव प्रभागातील जागेवर...

नागपूरच्या बस आता चालणार कचऱ्यापासून बनलेल्या गॅसवर! नाग नदीचेही होणार पुनरुज्जीवन

नागपूर : "नागपूर आता केवळ संत्री नगरी राहिली नसून, ते एक आधुनिक 'ग्लोबल सिटी' म्हणून आकाराला येत आहे. नाग नदीचे पुनरुज्जीवन आणि कचऱ्यापासून इंधन...

नागपूरला देशातील ‘सर्वोत्तम शहर’ बनवणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारांना शब्द

नागपूर : "नागपूरने मला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवले, इथल्या जनतेशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. गेल्या १० वर्षांत आम्ही नागपूरचा चेहरामोहरा बदलला असून, आता या शहराला...

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’

नागपूर : राज्यातील नगरपालिका निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, उपराजधानी नागपुरात भाजपने आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. या विजयानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

शेतीसाठी ‘मिशन नैसर्गिक शेती’ आणि विद्यार्थ्यांसाठी ‘AI’; नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली विकासाची दिशा

नागपूर : शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले असून, येत्या २ वर्षात २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती...

मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता आजपासून लागू

१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी होणार बृह्नमुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका यासारख्या एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणूका १५ जानेवारी २०२६ या दिवशी पार पडतील. १६ जानेवारीला...