Sunday, April 5, 2026

बातम्या

राजकोट किल्ल्यावर ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी घातला राडा

सिंधुदुर्ग येथील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत....

नारायण राणे यांचा शरद पवार आणि राहुल गांधीवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 8 महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला उभारण्यात आला होता. हा पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली....

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस – मुख्यमंत्री

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये यासाठी गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ...

लाडकी बहीण योजना – लाभार्थींच्या खात्यातून कोणतीही रक्कम कपात न करण्याचे निर्देश

राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट 2024 या दोन...

आम्ही पापाची हंडी अगोदरच फोडली आहे:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिशन हिंदुत्व लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून शिवसेनेचा धनुष्य आणि बाण हाती घेवून अनेकांना घायाळ केले. त्यातच...

बदलापूर अत्याचार प्रकरणावर समितीचा प्राथमिक अहवाल सादर

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीला आल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी असंतोष व्यक्त करण्यात आला. या...

केंद्र सरकारने सरसंघचालक मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवली

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहन भागवत यांची सुरक्षा झेड...

आशा स्वयंसेविकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने आशा स्वयंसेविका (Asha Swayamsevika) व गटप्रवर्तकाबाबतच्या सुरक्षा आणि कल्याण वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने...