Friday, January 23, 2026

पुणे

‘‘प्रत्येक पुणेकर सांगेल… मेट्रो मोदी-फडणवीसांनीच आणली !”

धादांत खोटी विधाने करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कधीच न केलेल्या मेट्रोचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अजित पवार करीत आहेत. प्रत्येक पुणेकराला हे माहिती आहे...

पुण्यात काँग्रेसला मोठे खिंडार; ज्येष्ठ नेते सुधीर काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश, कसब्यात भाजपची ताकद वाढली!

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (PMC Election) रणधुमाळीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कसब्यातील ज्येष्ठ नेते आणि 'पीएमपीएमएल'चे (PMPML) माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी...

६.७१ कोटी प्रवासी, १०७ कोटी महसूल: पुणे मेट्रोची २०२५ मध्ये दमदार कामगिरी

पुणे मेट्रोने २०२५ या वर्षात सार्वजनिक वाहतुकीचा विश्वास अधिक दृढ करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर...

भाजपच्या नव्या चेहऱ्यांबाबत पुण्यात औत्सुक्य, मतदारांचाही मिळतोय प्रतिसाद

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने यावेळी अनेक प्रभागांमध्ये नवे उमेदवार दिले असून प्रथमच निवडणूक लढवत असलेल्या या उमेदवारांबाबत पुण्यात औत्सुक्य आहे.  उमेदवारी देताना वेगवेगळ्या समाजघटकांना...

पुण्यासाठी दीडशे किलोमीटरची मेट्रो, एक हजार ई-बस : भाजपकडून संकल्पपत्रात अनेक योजना जाहीर

पुण्यात सध्या ३२ किलोमीटर अंतरात मेट्रो सेवा सुरू असून आगामी काळात ती १५० किलोमीटरपर्यंत विस्तारित करण्याचे उद्दिष्ट आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी एक हजार...

पुण्यात देवेंद्र फडणवीस आक्रमक, अजितदादांना म्हणाले, आधी आरसा पाहा !

पुण्याच्या विकासासाठी भाजपने काय केले, असे विचारणाऱ्यांनी आधी आरसा पहावा आणि आपण काय केले याचा विचार करावा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री...

GCC हब, स्मार्ट सिटी, सुरक्षित पुणे… एका भाषणात फडणवीसांनी सांगितलं सगळं!

पुणे : "पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर असून ते तंत्रज्ञान, उत्पादन आणि जीसीसी (GCC) चे हब बनत आहे. पुण्याला भविष्यासाठी सज्ज...

पुण्यात विजयाचा ‘शंखनाद’! भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध; मुरलीधर मोहोळ म्हणाले, “हा तर…!

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भारतीय जनता पार्टीने विजयाचा गुलाल उधळला आहे. प्रभाग क्र. ३५ मधून भाजपचे उमेदवार मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत...