Thursday, August 28, 2025

पुणे

पुण्यात स्थापन होणार भारता मधील पहिली ग्रीन हायड्रोजन व्हॅली

भारताने स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहे , जेन्सोल इंजिनियरिंग लिमिटेड आणि मॅट्रिक्स गॅस आणि रिन्यूएबल्स लिमिटेड यांनी पुणेत भारताचे पहिले ग्रीन हायड्रोजन...

गणेशोत्सवात पुणे महामेट्रो कडून आनंदाची बातमी; आता मेट्रोच्या वेळा अन् फेऱ्याही वाढवल्या

आज घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे, गणेशोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक मोठमोठ्या संख्येने पुणे शहरात येत असतात. अशातच पुण्यातील गणेशोत्सवात मेट्रोदेखील गणेशभक्तांच्या सेवेत तैनात...

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत येत्या ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या गुरुवारी ५ सप्टेंबरला सकाळी ९,३० वाजता श्री...

सहकारी बँकेच्या संचालकांनी नियमानुसार बँक चालवावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : सहकारी बँकांचे संचालक पद अतिशय महत्वाचे असून, संचालक मंडळाने ग्राहक हिताचे निर्णय घ्यावे आणि बँकिंग कायदे कडक केलेले असल्यामुळे नियमानुसार बँक चालवावी,...

पुण्यातील पौड गावात हेलिकॉप्टर अपघात

पुणे : मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या एका खासगी हेलिकॉप्टरला आज पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ अपघात झाला, त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि विमान वाहतूक प्रेमींमध्ये एकच खळबळ...

राजाराम पूल चौकातील नवीन उड्डाणपुलाचा अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शहरातील रस्ते, उड्डाणपुलांची कामे करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरिता प्रयत्नशील आहे, याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, नागरिकांना...

विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही; त्यांना केवळ वक्फच्या जमिनी.., – देवेंद्र फडणवीस

पुणे : विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही तर त्यांना केवळ वक्फच्या जमिनी लाटायच्या आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकानावर केला आहे. देवेंद्र...

सिंबायोसिस विद्यार्थ्यांनी पुणे विमानतळ पोलिसांसाठी तयार केला नकाशा; पोलीस यंत्रणेला मोठा फायदा

पुणे : पुणे विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन पोलीस स्थानके येतात व पुण्यात विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येथील विमानतळावर उतरतात. विमानतळापासून बाहेर पडण्यासाठी...