Monday, December 1, 2025

राजकीय

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा शेकडो मनसैनिकांसह भाजपमध्ये प्रवेश

डोंबिवली/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेकडील माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी...

“राऊत बोलतील, तरच भाजप जिंकेल?” केशव उपाध्ये यांचा संजय राऊतांवर ट्विटमधून मोठा आरोप

महाराष्ट्र : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा राजकीय भाष्य करण्यासाठी सज्ज होत असल्याच्या वृत्तावरून भारतीय जनता पक्षाचे (BJP)...

‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’ – नगरपालिका निवडणुकीनंतर मविआचे ‘तकलादू मनोरे’ कोसळणार!

मुंबई : महाविकास आघाडी (MVA) आता शेवटच्या टप्प्यात आली असून, येत्या ३ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीचे निकाल लागताच ही आघाडी संपुष्टात येईल, असा थेट...

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी १ डिसेंबर रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारच्या प्रचारावर निर्बंध; २ डिसेंबरला मतदान

महाराष्ट्र : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी १ डिसेंबर २०२५ रात्री १० वाजता जाहीर...

‘मुंबईच्या प्रदूषणाचे खरे धनी उद्धव ठाकरे!’ भाजप नेत्याचा ‘सामना’वर निशाणा; २५ वर्षांच्या सत्ताकाळातील अपयशावर थेट प्रश्न

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वाढत्या वायू प्रदूषणावरून राजकारण तापले असून, भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी उद्धव ठाकरे यांच्या...

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे प्रमुख नेत्याचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार?

ठाणे/मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे प्रमुख नेते आणि ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले...

‘भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करा!’ BMC निवडणुकीसाठी अमित साटम यांचे मुंबादेवीमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई: आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुंबई अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात (Mumbadevi...

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना ‘हिरवा कंदील’;! पण… कोर्टाने स्पष्टच सांगितलं…

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात (Maharashtra Local Body Elections) सर्वोच्च न्यायालयाने आज (२८ नोव्हेंबर २०२५) अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ओबीसी...

मुंबईच्या राजकारणात खळबळ! भाजप महामंत्री गणेश खणकर यांच्यावर भ्याड हल्ला; शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुंबई महामंत्री गणेश खणकर यांच्यावर काल रात्री उशिरा भ्याड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे मुंबईच्या राजकीय...

मुंबई महापालिका निवडणूक : काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मुंबईत मोठा राजकीय धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेसच्या माजी...

“नव्या युगाची नवी सुरुवात!” फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात जोरदार बॅटिंग! “२ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, ५ वर्षांची आम्ही घेऊ”

भुसावळ/जळगाव: आगामी नगर परिषद आणि पंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. भारतीय जनता पक्षाने (BJP) या निवडणुकीत 'नव्या युगाची नवी सुरुवात' करण्याचा निर्धार...