Thursday, January 15, 2026

राजकीय

आज दुपारी ४ वाजता ZP आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरणात आता ग्रामीण भागातील रणसंग्रामाची भर पडणार आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक...

चव्हाणांच्या आजारपणावरून राजकारण? राऊतांच्या टीकेला भाजपचे जळजळीत प्रत्युत्तर; नेमकं प्रकरण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाच आता नेत्यांच्या पेहरावावरूनही राजकीय युद्ध पेटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महायुतीच्या सभेत परिधान...

कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : "मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही, कोणाचा बाप आला तरी कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. इतकी वर्षे मुंबई महानगरपालिकेत त्यांची...

महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यासाठी उद्योग, आस्थापना...

तेच रडणे, तेच टोमणे, पांचट यमक, तेच ते तेच ते!

काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकी निमित शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांची संयुक्त  प्रचार सभा पार पडली. या...

अरेरे, राज तू हे काय बोललास?

काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना(उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शप) यांची संयुक्त प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना मनसेचे संस्थापक...

मोठी बातमी! Z.P. निवडणुका लांबणीवर! सुप्रीम कोर्टाने नेमकं काय सांगितलं? वाचा सविस्तर

नवी दिल्ली/मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली. राज्य निवडणूक आयोगाची विनंती मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद...

मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं?

मुंबई : मुंबई आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "विकास करणारे आपल्या कामातून...