शिवसेना
उपमुख्यमंत्री होणार का? श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई - महाराष्ट्रातील महायुती (Mahayuti) सरकारच्या नेतृत्वाबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नसला, तरी खाते वाटप आणि मंत्रीपद निश्चितीच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. अलीकडेच, भारतीय जनता...
राजकीय
महाराष्ट्रातील भाजप पक्षनेत्याची निवड; विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त
मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) महाराष्ट्रातील पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) आणि...
राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवारांच्या गटातील अस्थिरता; अजित पवारांच्या गटात इनकमिंग वाढते!
मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीने (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे...
राजकीय
महायुतीतील सत्ता वाटपाचा पेच आज सोडवला जाणार का?
मुंबई - महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री येत्या ५ डिसेंबरला शपथ घेणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा संपन्न होणार असून, यासाठीची तयारी जोरदार...
राजकीय
महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर! मुख्यमंत्रीपदावर सस्पेन्स कायम
मुंबई : राज्यातील महायुती सरकारचा बहुप्रतीक्षित शपथविधी सोहळा (Oath-taking ceremony of the Maha-Yuti Government in Maharashtra) गुरुवार, 5 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. हा...
राजकीय
महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक; शपथविधी आणि मंत्रिमंडळ वाटपावर चर्चा?
मुंबई : महायुती (Mahayuti) आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी काल रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत पुढील महाराष्ट्र सरकारच्या स्थापनेची रणनीती आखली....
राजकीय
महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली! एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्याशी बैठक घेतल्यानंतर महाराष्ट्राचे कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ...
शिवसेना
उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचे प्रायश्चित्त भोगावे लागेल – रामदास कदम
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. एक दिवस असा येईल...