Sunday, November 24, 2024

राजकीय

महायुतीने जाहीर केली १० वचने

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील प्रचार सभेत महायुतीच्या १० वचनांची घोषणा केली. यामध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत १५०००...

राहुल गांधींभोवती अर्बन नक्सलचा गराडा-फडणवीस

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भोवतीअर्बन नक्सल्सचा गराडा पडला आहे. त्यामुळे राहुल गांधी आता काँग्रेस विचारसरणीचेराहिले नसून अतिडावे बनल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्रीदेवेंद्र...

मविआचा अंधेरनगरीतला चौपट राजा…

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वस्तूत: भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीलाजनतेने भरभक्कम बहुमत देऊन राज्य करण्याचा जनादेश दिला होता. पण सत्तेच्या लोभानेआंधळे होऊन उद्धव ठाकरेंनी भाजपाची...

महाराष्ट्रातील अराजकाची प्रयोगशाळा  

मनोज जरांगे यांच्या निवडणूक निर्णय मुळीच आश्चर्यकारक नाही. धरसोड वृत्तीच्या या माणसाचा अंतस्थ हेतू मराठा समाजाला आरक्षण हा कधीच नव्हता. निवडणूकीच्या राजकारणापलिकडे या माणसाच्या मनात...

डोंबिवलीत कमळच फुलणार… रवींद्र चव्हाण यांना विश्वास

डोंबिवलीत (Dombivali) कमळच फुलणार...असा विश्वास रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केला. आपले सांस्कृतिक, अध्यात्मिक शहर आणि महायुती यांचा वैचारिक डीएनए...

विविध मतदारसंघात रणशिंग फुंकले…प्रचाराला जोरदार सुरुवात

विविध मतदारसंघात विधानसभा निवडणूकीसाठी रणशिंग फुंकले जात आहे. प्रचाराला केवळ १४ दिवसांचा कालावधी असल्यानं प्रभावी प्रचारावर उमेदवारांचा भर दिसून येत आहे विधानसभेचे मैदान आता...

निवडणूक खर्चाची होणार 3 वेळा पडताळणी

5 नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पडताळणी तब्बल ३ वेळा केली जाणार आहे. या श्रृंखलेतील पहिली पडताळणी ७ नोव्हेंबरला होणार...

कोल्हापूर उत्तर मध्ये झालेल्या गोंधळावरून संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील जागेवरून काँग्रेसला टोला लगावला आहे. काल कोल्हापूर येथे झालेल्या अभूतपूर्व गोंधळा मुळे संजय...