Tuesday, September 29, 2026

शिवसेना

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई…

शिवसेनेने पालघर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांसह सात पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. शिस्तभंग केल्यामुळे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या सर्व पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पालघर...

जोगेश्वरीतील एसआरए प्रकल्पात अपात्रांना सदनिका वाटप प्रकरणात निलंबन – एकनाथ शिंदे

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील समस्यांचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावाप्रकरणाशी संबंधित दोघा अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश जोगेश्वरी, गोरेगाव या भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) सदनिका...

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवे वळण; CBI तपासातून आता सत्याचा शोध

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण आदेशामुळे पुन्हा एकदा निर्णायक वळण मिळाले. गेल्या सहा वर्षांपासून विविध प्रश्न, आरोप-प्रत्यारोप आणि संशयांच्या भोवऱ्यात...

चरैवेति-चरैवेति हा मंत्र विसरलेले उध्दव ठाकरे

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्धव बाळासाहेब...

सरन्यायाधीशांच्या शिवसेना उबाठाला कानपिचक्या

शिवसेना चिन्हाच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत नसल्याचा आरोप करणाऱ्या काही राजकीय नेत्यांच्या 'बेजबाबदार विधानांवर' सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी १५ मे २०२६ रोजी तीव्र नाराजी...

संपादकांचा गनिमी कावा: कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना!

पश्चिम बंगाल मधील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसचे श्रीरामपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या पराभवाला पक्षाची निवडणूक व्यवस्थापन व सल्लागार कंपनी IPAC...

छत्रपती संभाजीनगर : उबाठा गटाची गुंडगिरी; अंबादास दानवेंनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडली!

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनंतर आता सभापती आणि उपसभापती निवडीला सुरुवात झाली आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज या...

उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर पुनर्निवड? की ‘मविआ’त पेच? संजय राऊतांचे मोठे विधान

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ येत्या १३ मे २०२६ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे...

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि 'उद्धव बाळासाहेब...

डॉ. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या...

“माझा पक्ष, बाप अन् आता भाऊही पळवला”, शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भेटीगाठींचे सत्र जोरात सुरू असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी (१८ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने...