Thursday, April 3, 2025

शिवसेना

निलेश राणे यांच्या हाती धनुष्यबाण; कोकणात महायुतीची शक्ती वाढली

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पार पडलेल्या महायुतीच्या महामेळाव्यात भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

फॉर्मुला ठरला…महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार

महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षांना या...

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसला तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले...

भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा २०२४ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 2024 (Maharashtra Assembly 2024) च्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. भाजपने (BJP)...

राजकीय नाट्यात नवा ट्विस्ट; निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) च्या आधी एका महत्त्वपूर्ण राजकीय वाटचालीत, माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे (BJP) खासदार नारायण राणे...

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा – नाना पटोले

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी...

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक!

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक! असल्याची टीका भाजपाकडून होत आहे. महाविकास आघाडीकडे विचार नाही...त्यामुळे पक्षाअंतर्गत वाद होत आहे. अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी...

सामान्य जनता विकासाला मत देणारी आहे टोमणे मारणाऱ्याला नाही

सामान्य माणसाला विकास हवा आहे. विकास कोण देऊ शकते याची खात्री जनतेला आहे. असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जनता टोमणेबाजीला...