Tag:
kolhapur
बातम्या
महादेवी हत्तीणीच्या प्रकरणी राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठिशी; गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ येथील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला (Mahadevi Elephant) पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करणार असून, यासाठी सर्वोच्च न्यायालयात...