Friday, November 28, 2025
Tag:

Maharashtra

सपकाळ हे गांधीवादीच आहेत, पण ते महात्मा गांधीवादी नसून राहुल गांधीवादी आहेत; उपाध्ये यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फटकारले

मुंबई: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील टीकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. सपकाळ...

सोनिया ते सपकाळ: काँग्रेसच्या ‘अपशब्द’ परंपरेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा पलटवार; “मोहब्बत की दुकान”चा खरा चेहरा उघड!

पाथरी: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे...

ॲग्रो व्हिजन – 2025 ला मुख्यमंत्र्यांची भेट: देवेंद्र फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांची केली पाहणी

नागपूर : मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात (Nagpur) मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन - 2025’ (Agro vision 2025) या...

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीसांवर वापरले अत्यंत खालच्या पातळीचे अपशब्द; मेघना बोर्डीकरांनी उघड केले काँग्रेसचे ‘गल्ली ते दिल्ली’चे नैराश्य!

पाथरी : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे...

मुंबई महापालिका निवडणूक: ५०% मर्यादेतच आरक्षण; वेळेवर निवडणूक होण्याची शक्यता!

मुंबई: राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) वाद सुरू असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीतील आरक्षण...

अंधेरी-जेव्हीएलआर डबलडेकर फ्लायओव्हर: दोन दशकांनंतर मूर्त स्वरूप!

मुंबईच्या विकासाला आणि दळणवळणाला गती देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेला 'फ्युचर-रेडी इन्फ्रास्ट्रक्चर' दृष्टिकोन आता मूर्त रूप धारण करत आहे.  याच धोरणांतर्गत, मुंबईच्या सर्वात महत्त्वाच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘सुविधा केंद्र’ योजना शहरी महाराष्ट्रासाठी आदर्श

मुंबई : शहरी क्षेत्रातील स्वच्छता, पाणी-बचत आणि आरोग्य सुधारणा यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून मुंबईत (Mumbai) राबवण्यात आलेला ‘सुविधा केंद्र’ उपक्रम आदर्श मॉडेल ठरत असून...

“रोहिंग्यांना अभय, मुंबईच्या सुरक्षेशी खेळ!” मंत्री लोढांना काँग्रेस आमदाराची धमकी, पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : मुंबई (Mumbai) उपनगरचे सह पालकमंत्री तथा राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी रोहिंग्या आणि घुसखोर बांगलादेशींविरोधात मालवणी परिसरात...