Monday, December 2, 2024

ज्ञानयुगातील भारतासाठी एनईपी उपयुक्त: Uday Nirgudkar

Share

आज जी मुले ज्या तंत्रज्ञानावर उद्या काम करतील ते तंत्रज्ञान अस्तित्वात असू शकते याचा अंदाज देखील आपल्याला नाही. आज वेब कंटेंट क्रीएटर्सच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तंत्रज्ञान सामन्यांपर्यंत पोहोचण्याचा वेग लक्षणीय आहे. शिक्षणाचा उद्देश म्हणजे अस्तित्वात नसलेल्या तंत्रज्ञानावर काम करणे असा असला पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणाचा हाच तर पाया आहे. एनईपी

अन्य लेख

संबंधित लेख