Thursday, September 19, 2024

संस्कृती

स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद राजगुरू यांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : "शहीद राजगुरू (Shivaram Rajguru) यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अतुलनीय आहे; भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पत्करलेल्या हौतात्म्याचे स्मरण नव्या पिढीला सातत्याने होत राहावे या दृष्टीने...

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून ११ दिवसांत ५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची सेवा

मुंबई : आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमातून गेल्या...

विशाळगडाच्या मुक्तीसाठी पायथ्याशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली महाआरती

जिहादी लँड माफियांच्या ताब्यातून विशाळगड मुक्त करावा या मागणी साठी काल हजारो उत्साही हिंदू तरुण ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी जमले होते. जय भवानी जय...

वट पौर्णिमा: पती पत्नीतील प्रेमाच्या नात्याचा सण; वट सावित्रीची कथा आणि व्रत

वट सावित्री व्रत, ज्याला वट पौर्णिमा असेही म्हणतात, हा हिंदू विवाहित महिलांनी साजरा केला जाणारा एक सण आहे. ज्येष्ठ (मे-जून) महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येणारे...

निर्जला एकादशी: दैवी कृपा आणि तपस्येचा दिवस

निर्जला एकादशी, ज्याला भीमसेनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते, ही वर्षभरात पाळल्या जाणाऱ्या २४ एकादशींपैकी सर्वात पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानली जाते. हिंदू पंचांगाप्रमाणे निर्जला एकादशी...

रज उत्सव: ओडिशामध्ये साजरा होतो मासिक पाळीचा उत्सव

भुवनेश्वर: ओडिशातील रज उत्सव हा मासिक पाळीच्या नैसर्गिक चक्राचा (menstrual cycle) सन्मान करणारा एक अनोखा उत्सव आहे. तीन दिवस चालणारा हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार...

ओडिशाच्या नवीन भाजपा सरकारने पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले

जगन्नाथ मंदिर, पुरी, ओडिशा : ओडिसामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. त्यानंतर काल १२ जून रोजी मोहन चरण माझी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ...

पवित्र बौद्धस्थळांची तीर्थयात्रा घडवणारी रेल्वे: Buddhist Circuit Tourist Train

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देश-विदेशातील बौद्ध अनुयायी, पर्यटक, अभ्यासकांसाठी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात महत्त्वाच्या ठरलेल्या, तसेच त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या स्थळांची तीर्थयात्रा घडवणारी बौद्ध...