Wednesday, November 26, 2025

राष्ट्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ!

नवी दिल्ली: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश (Chief Justice of India - CJI) म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित...

नितीश कुमार १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; ‘भाजपचे’ सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा बनले उपमुख्यमंत्री

पाटणा, बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने २४३ जागांपैकी २०२ जागांवर दणदणीत विजय मिळवून मोठा जनादेश मिळवला आहे. या विजयात...

पत्रकारितेला रसातळाला नेणारी.. “BBC”

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन‌’ अर्थात ‌‘बीबीसी‌’ ही माध्यम कंपनी, पुन्हा एकदा जगभरातील चर्चेचे केंद्र झाली आहे. एकेकाळी लोक जिला विश्वासार्ह समजत त्या माध्यम संस्थेच्या पत्रकारितेवर...

भारत-भूतान मैत्रीत विकासाचा नवा अध्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १२ नोव्हेंबर दरम्यान भूतानचा दोन दिवसांचा राजकीय दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या...

दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट

सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एक मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला...

भारतीय भाभा अणुऊर्जा प्रकल्पात शास्त्रज्ञ आणि जिहादी गुप्तहेराची घुसखोरी

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने इतक्यातच इराण आणि पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या दोन गुप्तहेरांना अटक केली आहे. त्यापैकी ६० वर्षीय अख्तर हुसैन कुतुबुद्दीन अहमद याला मुंबईतील...

‘विभाजनवादी विचारांना उत्तर म्हणजे बिरसा मुंडा यांचा स्वबोध’ : दत्तात्रेय होसबाळे 

नवी दिल्ली – भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात जनजातीय समाजाचा सहभाग आणि त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यातील तेजस्वी नायक म्हणजे भगवान बिरसा मुंडा, असे प्रतिपादन...

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि स्व जागृत झालेला भारत..

अफगाणिस्तानाचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी सध्या भारत दौऱ्यावर येऊन गेले. हा दौरा प्रादेशिक कूटनीती आणि भौगोलिक-सांस्कृतिक समीकरणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान...

हिंदू समाजाच्या संघटित स्वरूपातच भारताची एकात्मता, विकास आणि सुरक्षेची हमी : डॉ. मोहन भागवत

संपूर्ण हिंदू समाजाचे सामर्थ्यसंपन्न, शीलसंपन्न आणि संघटित स्वरूप हीच देशाच्या एकता, एकात्मता, विकास आणि सुरक्षेची खरी हमी आहे, कारण हिंदू समाजच विभाजनवादी मानसिकतेपासून मुक्त...

‘संघाचे शताब्दी वर्ष म्हणजे राष्ट्रचेतनेचा उत्सव’

शताब्दीनिमित्त विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आज प्रथमच स्मृतिचिन्ह नाणे आणि टपाल तिकीट प्रकाशित झाले. नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब...

“भारताच्या अंतर्गत प्रश्नांवर टिप्पणी करण्याआधी अमेरिकेने स्वतःचा इतिहास पाहावा”

व्हाइट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नव्हारो (Peter Navarro) यांनी फॉक्स न्यूजवर भारतातील ब्राह्मण समाजावर जातीय टीका करत म्हटले, “ब्राह्मण लोक भारतीय जनतेच्या खर्चावर नफा...