Wednesday, November 5, 2025

बातम्या

काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला – मुख्यमंत्री

महायुतीला बहुमत मिळालेलं असताना खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, पक्ष विकालयाल काढला तेव्हा आम्ही उठाव केला आणि काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला, असा हल्लाबोल...

महायुतीने जाहीर केली १० वचने

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील प्रचार सभेत महायुतीच्या १० वचनांची घोषणा केली. यामध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत १५०००...

राहुल गांधींभोवती अर्बन नक्सलचा गराडा-फडणवीस

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भोवतीअर्बन नक्सल्सचा गराडा पडला आहे. त्यामुळे राहुल गांधी आता काँग्रेस विचारसरणीचेराहिले नसून अतिडावे बनल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्रीदेवेंद्र...

“भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा” – स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचा पाथर्डीतून संदेश

पाथर्डी : श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) ४ नोव्हेंबर रोजी पाथर्डी...

निवडणूक खर्चाची होणार 3 वेळा पडताळणी

5 नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पडताळणी तब्बल ३ वेळा केली जाणार आहे. या श्रृंखलेतील पहिली पडताळणी ७ नोव्हेंबरला होणार...

कोल्हापूर उत्तर मध्ये झालेल्या गोंधळावरून संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील जागेवरून काँग्रेसला टोला लगावला आहे. काल कोल्हापूर येथे झालेल्या अभूतपूर्व गोंधळा मुळे संजय...

कॅनडातील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केला तीव्र निषेध

कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर झालेला जाणीवपूर्वक हल्ला झाल्यांनतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेद व्यक्त केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर (आता "X" म्हणून...

रोहित पाटीलांच्या कार्यकर्त्यांनी वाटले पैसे ?

शरद पवार पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांवर मतदारांना पैसे आणि फराळ वाटून आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...