बातम्या
दिवाळीत पुणेकरांची मेट्रोला सात दिवसांत १२ लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास
दिवाळीच्या सुट्यांमध्ये पुणेकरांनी सार्वजनिक वाहतुकीला विशेष पसंती दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. या काळात पुणे मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ५ ते ११ नोव्हेंबर या सात...
आर्थिक
स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पिंपरी-चिंचवड राज्यात अव्वल
स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पिंपरी-चिंचवड राज्यात अव्वल; महाराष्ट्रातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा मान
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६ मध्ये पिंपरी-चिंचवड शहराने महाराष्ट्रातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा मान पटकावला...
पुणे
हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोचे आज लोकार्पण: आयटी नगरीला अखेर रुळांवरचा दिलासा
वाहतूक कोंडीशी रोज झुंजणाऱ्या हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आज संपत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, ३ नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे मेट्रो मार्ग ३...
पायाभूत सुविधा
चाकण-हिंजवडीच्या विकासाला नियोजनबद्ध पायाभूत सुविधांची नवी दिशा!
चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याबाबत बैठक काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडली.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/2104627808924570109
चाकणमधील रस्ते,...
पुणे
गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची सांगता…पुण्यातील मिरवणूकीला सुरुवात
महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता होत आहे. दहा दिवसांच्या घरगुती बाप्पांचं आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तींचं आज विसर्जनही होत आहे. गणरायाला निरोप...
पुणे
पुण्याच्या सायकलिंगला जागतिक झेप; भारतात प्रथमच रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे मोठे आयोजन भारतात करण्याच्या प्रयत्नांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. २०३२ यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपचे यजमानपद पुण्याला मिळाले असून, प्रथमच...
आर्थिक
महसूल विभागाच्या सेवांसाठी नवीन बुस्टर
स्थानिक नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा अधिक सोयीस्करपणे आणि जवळच्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने चार जिल्ह्यातील महसूल विभागात 'अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय' स्थापन करण्यास...
पुणे
जागतिक कंपन्यांसाठी पुणे का? नव्या संधींच्या दिशेने पुण्याची वाटचाल
पुण्याची ओळख आजवर शिक्षण, उद्योग आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे शहर म्हणून राहिली आहे. आता याच पुण्याला जागतिक क्षमता केंद्रांचे (Global Capability Centres – GCCs)...
पुणे
गणेशोत्सवाचे परंपरेपासून समाजजागृतीपर्यंतचा सांस्कृतिक प्रवास
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विशेषतः पुण्याचा गणेशोत्सव हा धार्मिक श्रद्धेसोबतच इतिहास, कला, लोकसहभाग आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर...
पुणे
सुरक्षित मातृत्वासाठी ‘माहेरवाशीण’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
महिलांचे आरोग्य ही सामाजिक जबाबदारी – सिम्बायोसिस येथे ‘माहेरवाशीण’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक...
Uncategorized
पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी घेतला तयारीचा आढावा
पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे उत्साह, भक्ती आणि प्रचंड गर्दी यांचा संगम असतो. हा उत्सव सर्वांनी आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरा करावा यासाठी प्रशासकीय तयारी अत्यंत महत्त्वाची...