Tuesday, January 20, 2026

भाजपा

‘भगव्या ध्वजाला फडकं’ म्हणणारे आता हिंदुत्वावर बोलू लागले! भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट ‘उबाठा’वर हल्ला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब...

आगामी निवडणुकांसाठी ‘मास्टरप्लॅन’ तयार! भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट

मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री तथा...

‘कोण होतास तू, काय झालास तू?’ फडणवीसांनी अमित शाहांचा व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरेंना डिवचले; ‘व्होट बँक’साठी हिंदुत्व सोडल्याचा हल्ला!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेले राजकीय युद्ध अद्यापही शमलेले नाही. त्यातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा...

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपची तयारी जोरात; १४४ सदस्यीय निवडणूक संचालन समिती जाहीर, अमित साटम अध्यक्ष

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मोठी रणनीती आखताना १४४ सदस्यांची निवडणूक संचालन समिती जाहीर केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची समितीच्या...

‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ मोहिमेला प्रचंड प्रतिसाद! महायुतीच्या विकासकामांवर समाधान, पण..,

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरू केलेल्या 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' या जनसंवाद मोहिमेला मुंबईकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या...

जागावाटपापूर्वीच भाजपची ‘मिशन BMC’ साठी जोरदार तयारी; राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण ‘कोर कमिटी’ बैठक

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीतील महायुतीच्या जागा वाटपापूर्वीच भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने नुकतीच एक...

‘राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटने’तील ३५० हून अधिक चालक-मालकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात मोठी राजकीय भर पडली आहे. भाजप-प्रणित राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटनेच्या नेतृत्वाखाली ३५० पेक्षा अधिक...

‘कमळ’ चिन्हाला मत द्या, आम्ही विकासाची जबाबदारी घेऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे बीड, गेवराई, माजलगाव आणि धारूरच्या मतदारांना आवाहन

बीड : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज बीड शहरात 'विजयी संकल्प सभे'ला संबोधित केले. भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार...