Thursday, December 11, 2025

मनसे

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा शेकडो मनसैनिकांसह भाजपमध्ये प्रवेश

डोंबिवली/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेकडील माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी...

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे प्रमुख नेत्याचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार?

ठाणे/मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे प्रमुख नेते आणि ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले...

“मराठी माणसाने प्रेम दिले, परत काय मिळाले? भकास मुंबई आणि द्वेष!” – भाजपचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेच्या नेतृत्वावर...

राज ठाकरेंना ऐन निवडणुकीत मोठा झटका! मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष भाजपमध्ये दाखल

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा झटका बसला आहे. मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी भारतीय...

“माझ्या विरोधात ६०० उमेदवार असले तरी मला फरक नाही;” माहिमकरांच्या समर्थनावर अमित ठाकरे आत्मविश्वास

मुंबई, 10 नोव्हेंबर 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी निवडणुकीच्या राजकारणात अधिकृत...

रिंगणातील उमेदवारांच्या नावांविषयी संभ्रम आणि उत्सुकता

राज्य विधानसभा(Assembly Elections) निवडणुकीसाठी रिंगणातील उमेदवारी अर्ज दाखल(filing of nominations) करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र विविध राजकीय पक्षांनी आपले सर्व उमेदवार अजूनही जाहीर...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सहावी यादी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने सहावी यादी जाहीर केली आहे . या यादीत एकूण ३२ उमेदवारांची नावे दाखल करण्यात आली आहेत, जे आगामी विधानसभा निवडणुकीत...

कसबा पेठ ते कोल्हापूर उत्तर: मनसेच्या चौथ्या यादीत कोण आहेत हे नवे चेहरे?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आगामी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election...

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग

महाराष्ट्रात विधानसभा (Assembly Elections) निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. महायुती(Mahayuti) आणि महाविकास(MVA) आघाडीतील घटक पक्षांच्या बहुतांश उमेदवारांनी काल गुरुपुष्यामृताचा योग साधत आपापले उमेदवारी अर्ज...

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू पाटील आणि अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज कल्याण ग्रामीणचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) उमेदवार प्रमोद (राजू) पाटील (Raju Patil) आणि ठाणे शहरचे उमेदवार अविनाश...

मनसेची दुसरी उमेदवार यादी जाहीर; अमित ठाकरे यांचे ‘या’ मतदारसंघातून राजकीय पदार्पण

महाराष्ट्र : 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Elections 2024) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उमेदवारांची दुसरी यादी...