Monday, July 20, 2026

राजकीय

सरन्यायाधीशांच्या शिवसेना उबाठाला कानपिचक्या

शिवसेना चिन्हाच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत नसल्याचा आरोप करणाऱ्या काही राजकीय नेत्यांच्या 'बेजबाबदार विधानांवर' सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी १५ मे २०२६ रोजी तीव्र नाराजी...

निवडणूक पारदर्शकतेसाठी ‘एस.आय.आर’ची घोषणा

महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात अलीकडेच “एसआयआर” अर्थात Special Intensive Revision प्रक्रियेची घोषणा हा चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यातील मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत...

कुणी विजय देता का विजय: महाराष्ट्रातील डाव्यांची वैचारिक दिवाळखोरी

सी.जोसेफ विजय (थलपती विजय) याने तामिळनाडूचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  तमिळगा वेत्री कळघम (TVK) या पक्षाचे सरकार सत्तेत आले. २०२४ साली अभिनेता...

संपादकांचा गनिमी कावा: कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना!

पश्चिम बंगाल मधील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसचे श्रीरामपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या पराभवाला पक्षाची निवडणूक व्यवस्थापन व सल्लागार कंपनी IPAC...

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’

भारतीय राजकारणाचे सध्याचे चित्र आकडेवारीच्या आरशात पाहिले तर एक विदारक सत्य समोर येते. एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसमावेशक चेहरा असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष...

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजरा… संजय राऊतची!!

संजय राऊत हे २००४ पासून म्हणजे गेली २२ वर्षे राज्यसभेचे खासदार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या "सामना" या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. जगातील...

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी "उधळपट्टीचा छंद" या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला. पहिले...

“हमें तुमसे प्यार कितना”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम

राजस्थानमधील अनेक मुस्लिम संघटनांनी २०२० मधील दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद याला राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्याची मागणी केली आहे. या संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे...