Wednesday, November 27, 2024

राजकीय

Bacchu Kadu: तिसऱ्या आघाडीला एआयएमआयएम नको – बच्चू कडू

राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. आघाडी आणि युतीमध्ये बैठकाहोत आहेत. त्यातच आता तिसऱ्या आघाडीचा प्रयत्नही केला जात आहे. बच्चू कडू (Bacchu Kadu)...

लोकशाहीसाठी क्रांतिकारक पाऊल; वन नेशन-वन इलेक्शन संकल्पनेचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून स्वागत

मुंबई : वन नेशन वन इलेक्शन (one nation one election) ही संकल्पना क्रांतिकारी आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बळकट लोकशाही असलेल्या भारतातील निवडणूक...

संजय शिरसाट यांची सिडको अध्यक्षपदी नियुक्ती

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या आमदारांची नाराजी दूर करण्याचं प्रयत्न केला आहे. शिवसेनेत दोन गट...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेट

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यातील (Pune) विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि आरती केली....

हिंगोली : हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा; एकनाथ शिंदेकडून राजकीय पुनर्वसन

हिंगोली : शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून राजकीय पुनर्वसन करण्यात आलं...

शरद पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला; गोपीचंद पडळकरांची टीका

मुंबई : सध्या राज्यभरात आगामी होणाऱ्या विधानसभेचं वार वाहत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर वार-पलटवार होत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास...

…असे आहेत हे हिंदुत्वाचे आद्य पुरस्कर्ते..; व्हिडिओ शेअर करत भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाची धूम चालू आहे. यातच महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीचा लवकरच घोषित होईल असं दिसतंय. महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते...

पुण्यातल्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या तीन गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्रातही पुण्यातून सुरु होणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेससह तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेसचंलोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. यामध्ये...