बातम्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्तेप्रारंभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाचीसुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज 15 कुटुंबांचीभेट...
भाजपा
काँग्रेस नेत्याकडून संकेत बावनकुळेला क्लिनचीट?; राऊत-अंधारे यांच्या आरोपांना काँग्रेसकडून पलटवार
नागपूर : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या कारला झालेल्या अपघातावरून राजकारण तापले आहे. याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे...
महिला
धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना
ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीवर अवलंबून राहून मजूरी करणारा मोठा वर्गग्रामीण भागातच राहतो. निसर्गावर अवलंबून राहूनच जिल्ह्यातील बहुतांश शेती केली जाते.निसर्ग...
राजकीय
शरद पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘स्लो पॉयझन’ने संपवलं
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचे सर्व पक्ष आत्तापासूनच निवडणुकीची तयारी करायला लागेल आहेत. राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत...
राजकीय
मुंबईत उबाठाला खिंडार, आतापर्यंत ५५ नगरसेवक शिवसेनेत परतले
मानखुर्द येथील वॉर्डच्या १४३ माजी नगरसेविका ऋजुता तारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena)जाहीर प्रवेश केला. तारी यांच्या पक्ष प्रवेशाने...
राजकीय
उद्धव ठाकरेंची ‘ना घर का ना घाट का’ अवस्था; भाजपा नेत्याचा सणसणीत टोला
मुंबई : निवडणूकीनंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतली आहे. याच मुद्द्यवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या...
राजकीय
“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दाखवली लायकी, मुख्यमंत्रिपदाचं दुकान कायमचं बंद!”
मुंबई : निवडणूकीनंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतली आहे. यावरून आता भाजपा आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane)...
बातम्या
विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली – खा. श्रीकांत शिंदे
विरोधकांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण दिसते त्यामुळेच काही झालं तरी ते राजकारणच करत आहे. कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा निवडून येण्याची...