Monday, April 21, 2025

खेळ

पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंसाठी मोदी सरकारने पाठविले ४० पोर्टेबल एसी

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचे आराम आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने 40 पोर्टेबल एअर कंडिशनर पॅरिसमधील ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये पाठवले आहेत....

India Vs Sri Lanka : रोहित शर्माच्या अर्धशतकानंतरही पहिला सामना नाट्यमयरित्या टाय

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या भारत आणि श्रीलंका (India Vs Sri Lanka ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अर्धशतकानंतरही नाट्यमयरित्या...

बाई कि पुरुष ? काय आहे पॅरिस ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग सामन्याचा विषय

1 ऑगस्ट 2024 रोजी पॅरिसमधील ऑलिम्पिक बॉक्सिंग रिंगमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली. इटालियन बॉक्सर अँजेला कॅरिनीने अल्जेरियाच्या इमाने खेलीफविरुद्धचा सामना अवघ्या 46 सेकंदांनंतर अचानक...

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना आज; सामन्यावर पावसाचे सावट

कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामना 2 ऑगस्ट, 2024 रोजी कोलंबो (Colombo) येथे सुरू होईल....

७२ वर्षांनी महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक; स्वप्नील कुसाळेने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला

मुंबई : पॅरीस ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games Paris 2024) नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

पॅरिस ऑलिम्पिक : भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफलमध्ये कास्यपदकाला गवसणी

पॅरिस ऑलिम्पिक : भारताचा नेमबाज स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games Paris 2024) स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात...

क्रिकेट मध्ये भारताचा श्रीलंकेवर दणक्यात विजय

30 जुलै रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या T20I मध्ये भारताने श्रीलंकेसमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पावसामुळे सामन्याला उशीर झाला, भारताची सुरुवात...

भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये जिंकले दुसरे कांस्य पदक

कौशल्य आणि दृढनिश्चयाच्या रोमांचकारी सामन्यात , भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये दुसरे कांस्य पदक मिळवले आहे . मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या भारतीय...