विशेष
तीन महिन्यांत ६६ कोटींची वीजचोरी; एआयने तपासाला नवी धार
महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत महावितरणने ६६.२८ कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत २७,९६४ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली; त्यापैकी २४,५०८ प्रकरणांत ६६.२८ कोटी रुपयांची वीजचोरी...
तंत्रज्ञान
जेकब कॉक्सनचा राजीनामा आणि ‘सुपरइंटेलिजन्स’चे संकट
Anthropicमधील २७ वर्षीय AI संशोधक जेकब कॉक्सन यांनी राजीनामा देत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान विकासाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. OpenAI आणि Anthropicसारख्या आघाडीच्या AI प्रयोगशाळा self-improving superintelligenceच्या दिशेने वेगाने जात असून, त्यातून मानवी नियंत्रणाला अभूतपूर्व आव्हान निर्माण होऊ शकते, असा त्यांचा इशारा आहे.
तंत्रज्ञान
नागपूरच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाला नवी चालना
खनिज प्रशासनात AI ची नवी झेप : खनिज संपत्तीपासून बुद्धिमान सुशासनाकडे
महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करताना विदर्भाकडे केवळ खनिजसंपत्तीचा प्रदेश म्हणून पाहण्याची वेळ आता मागे पडत...
बातम्या
तंत्रज्ञानआधारित प्रवास सुकर करण्यासाठी – वन टॅग ॲप्लीकेशन
महामार्गावरील प्रवास सुकर करण्यासाठी तंत्रज्ञानआधारित सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी काल
मुंबई येथे आयोजित...
तंत्रज्ञान
भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्प : प्रगतीचे पुढचे पाऊल
कोकणातील निसर्गरम्य आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वश्रुत असलेला दापोली तालुका सध्या वेगळीच कारणाने चर्चेत आला आहे. तालुक्यातील भिवबंदर या समुद्रकिनारी असणाऱ्या ठिकाणी २८००...
तंत्रज्ञान
१० वर्षे आणि १०० कोटींचा प्रवास
गेल्या दशकात देशाने दूरसंचार क्षेत्रात मोठी झेप घेतली असून इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या सुमारे २५ कोटींवरून १०० कोटींपेक्षा अधिक झाली. ब्रॉडबैंड कनेक्शनची संख्याही ६ कोटींवरून...
आर्थिक
महाराष्ट्राची टोकनायझेशनकडे झेप
जमीन म्हणजे भारतीय कुटुंबासाठी फक्त चार भिंती किंवा काही एकरांचा तुकडा नाही तर ती पिढ्यान्पिढ्यांची संपत्ती, आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यातील आधार असते. मात्र या...
बातम्या
मुंबईसह देशाच्या विविध भागांना जोडणाऱ्या रेल्वेप्रकल्पांचा बुस्टर
केंद्र सरकारनं 20 हजार 800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या आठ रेल्वे 'मल्टी-ट्रॅकिंग' प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. तसंच 11 हजार किलोमीटर लांबीच्या सात उच्च रहदारीच्या...
तंत्रज्ञान
महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६: तंत्रज्ञानाच्या वापरापासून तांत्रिक स्वराज्याकडे
कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ तंत्रज्ञान नाही; ती भविष्यातील सामरिक क्षमता आहे
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६ हे राज्याच्या तंत्रज्ञानविषयक प्रवासातील महत्त्वाचे पाऊल...
तंत्रज्ञान
भारताच्या फिनटेक यशोगाथेचा युपीआय हा निर्विवाद विजेता- पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारताच्या फिनटेक यशोगाथेचा युपीआय हा निर्विवाद विजेता आहे. असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. मुंबईत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ चे उद्घाटन करताना...
तंत्रज्ञान
आकाशातून अचूक प्रहार; ‘खगांतक-243’ची यशस्वी झेप
140 किमीपलीकडून लक्ष्यभेदाची स्वदेशी क्षमता; भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्यात आणखी एक भर
भारतीय वायुसेनेने (IAF – Indian Air Force) स्वदेशी बनावटीच्या ‘खगांतक-243’ लाँग रेंज ग्लाइड बॉम्बची...