Saturday, August 23, 2025

पायाभूत सुविधा

पुणे मेट्रो: सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मार्ग जून मध्ये सुरु होणार

‘दिवाणी न्यायालय ते स्वारगेट’ या मार्गावर जूनपर्यंत भूमिगत सेवा सुरू करण्याच्या तयारीत ‘पुणे मेट्रो’ आहे. या मार्गावरील यशस्वी चाचणीनंतर, जूनअखेरीस भूमिगत मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.