Saturday, April 4, 2026

बातम्या

कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार…महाराष्ट्र मानकरी

केंद्रिय कृषी मंत्रालयाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा यंदाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. तसंच २०२२-२३ या वर्षासाठी राज्याला...

हरविंदर सिंग बनला पॅरालीम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज

हरविंदर सिंह याने पॅरालिम्पिक इतिहासात सुवर्ण पदक जिंकून भारताच्या तिरंदाजीत नवीन अध्याय सुरू केला आहे. 2024 च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये, हरविंदर सिंह यांनी मेन्स सिंगल्स...

निर्यात महसुलात एक अब्ज डॉलर्स साध्य करण्याचे उद्दिष्ट

पुढील काही वर्षांमध्ये निर्यात महसुलात एक अब्ज डॉलर्स साध्य करण्याच्या लक्ष्यासह जागतिक स्तरावर भारतीय अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक दोन्ही पेयांचा प्रचार करण्याची सरकारची योजना आहे....

सचिन खिलारी यांनी पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून महाराष्ट्राचा गौरव वाढवला

महाराष्ट्राच्या सचिन खिलारी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक (F46 विभाग) स्पर्धेत रौप्य पदक जिंकून भारताला एक नवीन विजयाची गाथा सांगितली आहे. सचिन...

अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

लातूर : "शेतकऱ्यांना मदत करताना नियम, निकष न पाहता एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापूरचे समपदस्थ लॉरेंस वोंग यांच्यात आज बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरचे त्यांचे समपदस्थ लॉरेंस वोंग यांच्यादरम्यान आज बैठक होणार आहे. भारत आणि सिंगापूरदरम्यान द्विपक्षीय भागीदारीसंदर्भातील प्रगतीचा ते आढावा घेतील तसंच...

महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

उदगीर : राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातला आहे. शासनाने आता महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावले उचलून...

एसटी संपावर तोडगा: वेतनवाढीसह मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक पाऊल

मुंबई : राज्यातील एसटी बस कर्मचाऱ्यांनी माघील ४८ तासापासून पुकारलेला संप अखेर माघे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली...