Wednesday, April 8, 2026

बातम्या

मराठी बातम्या: NB मराठी बातमीनामा: संध्याकाळचे बातमीपत्र : ६ जुलै २०२४ | NB Marathi News: 6th July 2024

https://youtu.be/XgBdsD0vALk मराठी बातम्या: NB मराठी बातमीनामा: संध्याकाळचे बातमीपत्र : ६ जुलै २०२४ | NB Marathi News: 6th July 2024

महिला स्वयंरोजगारासाठीच्या ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार; प्रत्येक जिल्ह्यात ५०० ई-रिक्षा

महाराष्ट्र : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनांसह नवीन योजनांच्या अंमलबजावणीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा...

ऊस रसापासून इथेनॉल Ethanol निर्मितीस परवानगी मिळण्यासाठी अजित पवार घेणार अमित शहांची भेट

महाराष्ट्र : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे (Sugarcane Farmers) नुकसान टाळण्यासाठी ऊसरसापासून इथेनॉल निर्मितीस (Ethanol Production) परवानगी देण्याचे धोरण केंद्र सरकारने कायम ठेवावे. तसेच, इथेनॉलचा दर...

विधान परिषद निवडणूक: 11 जागांसाठी 12 उमेदवार | MLC Election

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी 12 जुलैला विधिमंडळात मतदान पार पडणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवारांनी आपला अर्ज भरला आहे त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव हा...

Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच सुरू होणार या ठिकाणच्या मेट्रो सेवा

पुणे : पुण्यात लवकरच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट अशी पुणे मेट्रो (Pune Metro) ची भूमिगत रेल्वे सेवा सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट अखेर...

पंजाबमध्ये शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला; शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी

पंजाब : पंजाबमधील (Punjab) लुधियानामध्ये शहीद सुखदेव सिंग यांचे नातेवाईक आणि शिवसेना (Shiv Sena) नेते संदीप थापर गोरा (Sandeep Thapar Gora) यांच्यावर जीवघेणा हल्ला...

CNG BIKE|बजाज ने आणली जगातली पहिली सीएनजी बाईक. किंमत, मायलेज व वैशिष्ट्ये जाणून घ्या

बजाज ऑटोने आज जगातील पहिली CNG वर चालणारी बाईक Bajaj freedom 125 लॉन्च केली आहे.याने पेट्रोलच्या वाढत्या किमतीने त्रस्त झालेल्या दुचाकी स्वारांना मोठा दिलासा...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या पत्रकार अजीत भारती यांना अटक करण्यासाठी पोहोचले कर्नाटक पोलीस; नोएडा पोलिसांनी हाणून पाडला डाव

कर्नाटक पोलिसांनी पत्रकार अजीत भारती यांना उत्तर प्रदेशातील नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी अटक करण्याचा प्रयत्न केला.