Tuesday, January 20, 2026

भाजपा

BMC Election : १५ तारखेला तुम्ही महायुतीचे धुरंधर निवडून द्या, त्यानंतर पुढचं सगळं मी बघतो!

मुंबई : "मुंबईकरांचे आयुष्य प्रवासातच जाते, हे चित्र आम्हाला बदलायचे आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (WEH) ताण कमी करण्यासाठी आम्ही कोस्टल रोडचे जाळे विरारपर्यंत विस्तारणार...

अकोल्यात ६० पार चे टार्गेट, देवेंद्र फडणवीसांची विजय संकल्प सभेत मोठी गर्जना

अकोला : "अकोला शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक आणि प्रगत शहर बनवण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. सभेला मिळालेला हा उदंड प्रतिसाद पाहता, अकोला महानगरपालिकेत...

अमरावती : “आश्वासनं नाही, काम बोलतं!” फडणवीसांनी मांडलं विकासाचं व्हिजन

अमरावती : "आम्ही केवळ पोकळ आश्वासने देत नाही, तर केलेल्या कामांच्या जोरावर मते मागत आहोत. अमरावतीचा सर्वांगीण विकास हेच आमचे व्हिजन आहे. येत्या १५...

“वचननामा नाही, हा तर ‘अपचननामा’!” आशिष शेलारांनी करमाफीवरून ठाकरेंना घेरलं

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मालमत्ता कर माफीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. उद्धव ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि...

“मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही..!” भाजपचा उबाठा-काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून, आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य...

अधिकृतपणे सांगतो…” मुंबईच्या महापौराबाबत देवेंद्र फडणवीसांची सिंहगर्जना

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौराच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली...

पुण्यात विजयाचा ‘शंखनाद’! भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध; मुरलीधर मोहोळ म्हणाले, “हा तर…!

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भारतीय जनता पार्टीने विजयाचा गुलाल उधळला आहे. प्रभाग क्र. ३५ मधून भाजपचे उमेदवार मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत...

फडणवीस-चव्हाण यांचा ‘मास्टरस्ट्रोक’! महापालिकेत भाजप-महायुतीचा धमाका; ६८ नगरसेवक बिनविरोध!

मुंबई : राज्यात मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या रणांगणात भाजपने मतदानापूर्वीच विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलेल्या...