राजकीय
“उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार
मुंबई : उद्धव ठाकरे गटाकडून (शिवसेना उबाठा) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'निर्धार मेळाव्यां'वरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मेळाव्यांचा उल्लेख 'निराधारांचे मेळावे'...
निवडणुका
राज्यातील उर्वरित २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान; रविवारी सर्व २८८ ठिकाणांचे निकाल
मुंबई : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 रिक्त सदस्यपदांच्या जागांसाठी शनिवार, 20 डिसेंबर रोजी मतदान...
निवडणुका
पाथर्डीच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द; ७०% काम पूर्ण, आता ‘हर घर जल’चे लक्ष्य
पाथर्डी : पाथर्डीच्या विकासासाठी ‘कमळाची’ ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अभय आव्हाड आणि सर्व नगरसेवक पदाच्या...
निवडणुका
BMC निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडमध्ये; भाजप-शिवसेनेची दादरमध्ये महत्वपूर्ण बैठक
मुंबई : १८ डिसेंबर २०२५ आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली कंबर कसली आहे. दादर येथील भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यालयात भाजप...
मराठवाडा
मुखेड : “तुम्ही कमळाची काळजी घ्या, तुमची काळजी आम्ही घेऊ” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुखेड : "ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुखेड नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार खंबीरपणे पाठीशी आहे. तुम्ही फक्त २० तारखेला 'कमळाची' काळजी घ्या, मुखेडच्या जनतेची आणि...
निवडणुका
२९ महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार; भाजपचा मोठा दावा
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकासकामांच्या बळावर आधीच जिंकले असून, मुंबईचा विकास करण्याची क्षमता फक्त महायुतीकडेच आहे, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला...
निवडणुका
‘मुंबई कोणाची?’ ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या ‘विकास’निष्ठ नेतृत्वाची टक्कर
मुंबई : मुंबई, पुणेसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडेल, तर दुसऱ्याच दिवशी १६...
राजकीय
मुंबईसह सर्व महानगरपालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार – रविंद्र चव्हाण
नागपूर : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती म्हणूनच लढविण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत...
महामुंबई
जागावाटपापूर्वीच भाजपची ‘मिशन BMC’ साठी जोरदार तयारी; राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण ‘कोर कमिटी’ बैठक
मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीतील महायुतीच्या जागा वाटपापूर्वीच भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने नुकतीच एक...
निवडणुका
३ डिसेंबरऐवजी आता २१ डिसेंबरला मतमोजणी; नगरपरिषद आणि नगरपंचायत निकालासाठी प्रतीक्षा वाढली
महाराष्ट्र : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र आता नगरपरिषद...
निवडणुका
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवात!
महाराष्ट्र : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर...