Thursday, January 1, 2026

शिवसेना

एकनाथ शिंदेची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद; काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दुपारी ३ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधणार आहेत. सध्या राज्यातील पुढील सरकारच्या...

विरोधक फक्त रडत बसतात; शिंदे गटाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार

महाराष्ट्र : "शिंदेंना केंद्रीय गृहमंत्रीपद आणि पंतप्रधानपदाचं आश्वासन दिलं असेल, महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री बनेल याची शंका नाही," असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत...

१ लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले महाराष्ट्रातील दिग्गज

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) च्या निकालामध्ये महायुतीने (Mahayuti) प्रचंड असा विजय मिळवला. महायुतीला तब्बल २३४ जागा तर, महाविकास...

वैजापूरच्या जनसमुदायाने दाखवला महायुतीच्या एकात्मतेचा प्रत्यय, मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेला उस्फूर्त प्रतिसाद

वैजापूर, छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वैजापूर (Vaijapur) येथे महायुतीचे...

कोल्हापूर काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

Kolhapur : कोल्हापूर मध्ये काँगेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर भागाच्या काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshri Jadhav) यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह...

कणखर बाणा.. हाती भगवा..

कणखर बाणा.. हाती भगवा..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अर्ज दाखल महाराष्ट्रातील निवडणूकीची रणधुमाळी (Maharashtra Assembly Election) अंतिम टप्प्यात आहे, अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे....

रिंगणातील उमेदवारांच्या नावांविषयी संभ्रम आणि उत्सुकता

राज्य विधानसभा(Assembly Elections) निवडणुकीसाठी रिंगणातील उमेदवारी अर्ज दाखल(filing of nominations) करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र विविध राजकीय पक्षांनी आपले सर्व उमेदवार अजूनही जाहीर...

महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला…

शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) नवा फॉर्म्युला समोर येत आहे. विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची मुदत अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत...