Friday, September 20, 2024

सामाजिक

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा   

पंतप्रधान मोदींनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ते म्हणाले की, वंदे भारत हा भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा नवा...

हलबा समाजासाठी नागपुरात उद्या होणार डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष कार्यक्रम

उद्या दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता समाज भवन, नंदगिरी रोड, पाचपावली, मध्य नागपूर येथे हलबा समाजातील युवक व युवतींसाठी 'व्यावसायिकरण व स्वयंरोजगार'...

रविवारी रत्नागिरीत होणार वकिलांची कार्यशाळा

येत्या रविवारी म्हणजे दिनांक 1 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत 'मराठा भवन हॉल' येथे वकिलांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न होणार आहे. 1 जुलै 2024 पासून देशात...

आसाममध्ये 2 तासांचा ‘जुम्मा-ब्रेक’ बंद

आसाम सरकारने राज्य विधानसभा कर्मचाऱ्यांना दिलेला 2 तासांचा शुक्रवारचा ब्रेक रद्दकरण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वतः समाज माध्यमांवरया निर्णयाची माहिती...

केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी

राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्यानेराज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार...

पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलनात ४२ जणांवर गुन्हा दाखल

मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ कालआयोजित निषेध मोर्चाच्यावेळी दोन गटांमधे झालेल्या संघर्ष प्रकरणी ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हेदाखल केले आहेत. शिवसेना...

प्रगतीचे ऊर्जास्रोत असलेल्या महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – वाढवण बंदर

देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी एक अत्यंत खास प्रकल्प जो भारताच्या विकासाला हातभार लावेल. प्रगतीचे ऊर्जास्रोत असलेल्या या महाराष्ट्राच्या भूमिकेवर पुन्हा...

जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणास्त्र

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं असूनयेत्या 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी आज आंतरवाली सराटी इथं...