Tuesday, September 17, 2024

महिला

राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह १५ जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२४ वितरण सोहळा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १५ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले....

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्तेप्रारंभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाचीसुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज 15 कुटुंबांचीभेट...

धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना

ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीवर अवलंबून राहून मजूरी करणारा मोठा वर्गग्रामीण भागातच राहतो. निसर्गावर अवलंबून राहूनच जिल्ह्यातील बहुतांश शेती केली जाते.निसर्ग...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी हायकोर्टाकडून सात सदस्यीय समिती स्थापन

शाळा, शालेय आवार तसेच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठीमुंबई उच्च न्यायालयाने सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचे नेतृत्व निवृत्तन्यायमूर्ती साधना जाधव...

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी नोंदणीची मुदत वाढवली

मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्या महिलांनी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी पात्र...

सोलापूर जिल्ह्यात 24,000 बचत गटांना यंदा मिळणार कर्ज

जिल्ह्यातील अकराशे गावांमध्ये बचत गटांचे जाळे असून २४ हजार बचत गटांशी तब्बल अडीच लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. बचतीची रक्कम व कर्जाची वेळेत परतफेड,...