Saturday, October 12, 2024

Narendra Modi: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलीनस्की यांच्याशी स्वतंत्र बैठक

Share

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी संयुक्त राष्ट्र महासभेतल्या शिखर परिषदेनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलीनस्की यांच्याशी स्वतंत्र बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि वॅटिकन होलीसीचे परराष्ट्र मंत्री कार्डिनल पियेत्रो पेरोलीन यांच्या बरोबरही चर्चा केली. त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांची विएतनामचे राष्ट्रपती टो लैम यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर सहयोग वाढवण्याविषयी चर्चा झाली.

अन्य लेख

संबंधित लेख