निसर्गाच्या प्रकोपामुळे मोठा विध्वंसक महापुर आला. हिमालयातील हिमनदी/बर्फाचा मोठा भाग कोसळून अचानक पाण्याचा आणि दगड-मातीचा प्रचंड लोंढा नदीत आल्याने हा फ्लॅश फ्लड झाला. याचा सर्वाधिक फटका नेपाळ-तिबेट सीमेवरील भागाला बसला. 26 ऑगस्टच्या सकाळी तिबेटच्या बाजूला लेंडे नदीच्या खोऱ्यात हिम-बर्फ आणि खडकांचा मोठा हिमस्खलन झाले. त्यामुळे नदीचा प्रवाह काही काळ अडला आणि नंतर अचानक मोठ्या प्रमाणात पाणी, बर्फ, चिखल व दगड खाली आले. पण काही जिहादी मुसलमान या घटनेला अल्लाहचा कहर म्हणत आहेत.
जुलै 2026 मध्ये मधेसरी प्रांतातील सूनसरी जिल्ह्या तील देवांगंज परिसरामध्ये जिहादी मुसलमानानी हिंदूंच्या कालीमाता मिरवणुकी मधील डिजेवर दगडफेक करुन ताबा मिळवला. हिंदू मिरवणुकीला मुस्लिम जिहाद्याने प्रतिबंध केल्यामुळे मोठ्या प्रमाणात दंगल भडकली. हिंदूनी जिहादी मुसलमानाच्या अत्याचाराला कंटाळून उठाव केला. जिहादी मुसलमानाना पिटाळुन लावले.अवैध गतिविधीचे केंद्र असलेल्या मस्जिदीची जाळपोळ झाली. काही जिहादी बांगलादेशात पळुन गेल्या बातम्या आल्या होत्या.
ही घटना सूनसरी सिराहा आणि पूर्व नेपाळच्या भागात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा काही भारतीय जिहादी मुसलमानानी नेपाळमधील महापुराशी जोडुन सोशल मिडीया मस्जिदी जाळपोळ केली. मुसलमानना पळवुन लावले.म्हणून अल्लाह त्या ठिकाणी महापुर आणुन शिक्षा देत आहे. अशा अंधश्रद्धाळू गोष्टी पसरवत आहेत. आपल्या जिहादी अपुऱ्या ज्ञानावर चुकीच्या पद्धतीने नॅरेटिव्ह पसरवून लोकांना घाबरवण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा कुठेही संबंध जोडून अल्लाह किती शक्तिशाली आहे? वगैरे वगैरे नॅरेटिव्ह काही मदरशाछाप निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याच नियमाने इस्त्रायलचा तर सर्वनाश व्हायला पाहिजे होता.
प्रत्यक्षात २६ ऑगस्ट २०२६ रोजी नेपाळमध्ये आलेला सध्याचा महापूर मुख्यतः मध्य-उत्तर नेपाळातील हिमालयीन भागात झाला आहे. रसुवा जिल्हा चीनच्या तिबेट सीमेजवळ आहे. विशेषत टिमुरे आणि स्याफ्रुबेसी परिसर, नुवाकोट जिल्हा,धादिंग जिल्हा त्यानंतर त्रिशूली नदीच्या प्रवाहासोबत खालील भागांवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी धर्मांतरण करत असताना भारतात सुद्धा जिहादी मुसलमान अशाच पद्धतीने चुकीचे संदर्भ देऊन लोकांची दिशाभूल करताना दिसतात. अल्लाहला मानले नाही तर जहनुममध्ये जाशील अशा धमक्या वेगवेगळ्या धर्मांतराच्या आणि लव्ह जिहाद घटनांमध्ये पिडीतांना दिल्याचे समोर आले आहे. अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत. येथेही तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. नैसर्गिक आपत्ती ही कुणालाही विचारून येत नाही. आणि ती कुणाला टाळता येत नाही. आणि जर असं असतं तर अल्लाहनी गाझा पट्टीवर झालेले हल्लेच परतवून लावले नसते का?
– अरूण कराड