मीरा-भाईंदर मध्ये दिवसाढवळ्या मुस्लिम जिहादी तरुण मुलींना छेडछाड करून त्रास देण्याचा प्रयत्न करतात. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे सगळं ओळखून अनेक ठिकाणी सरळ अशा जिहादी बंगाली घुसखोरांना ठिकठिकाणी ठोकून काढण्याचा सपाटा लावलाय. एका प्रकरणांमध्ये मीरा-भाईंदर मध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुलीकडून आणि तिच्या आईकडून चपलांनी हाणून काढला. त्याची दहशत समाजातून काढण्यासाठी सगळ्यांकडून त्याला ठोकून काढला. ही सगळी प्रकरण स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी घडताना दिसत आहे. ज्यामध्ये पोलीस प्रशासन हे हिंदू कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नागरिकांना पाठिंबा न देता अशा राजरोस रस्त्यावर धुमाकूळ घालणाऱ्या मुस्लिम जीहाद्यांना पाठीशी घालताना दिसत आहे.
६ ऑगस्टला मीरा-भाईंदर मोहम्मद अरबाज प्रकरणांमध्ये सुद्धा पोलिसांनी सरळ-सरळ रुपेश दुबे या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे हे सगळे प्रकार सर्रास वाढत आहेत.
जेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर जोरदार आक्षेप घेतला, तेव्हा त्यांना सहकार्य करण्याऐवजी उलट पोलिसांनी गुन्हे (FIR) दाखल करण्याची आणि तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि विविध संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिस याप्रकरणी का संवेदनशील नाहीत ? हा प्रश्न स्थानिक सातत्याने विचारत आहेत, तरीही पोलीस प्रशासनाने या प्रकरणात पारदर्शक तपास करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.