मीरा-भाईंदर मध्ये दिवसाढवळ्या मुस्लिम जिहादी, अल्पवयीन मुलींना छेडछाड करून त्रास देण्याचा प्रयत्न करतात. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे सगळं ओळखून अनेक ठिकाणी सरळ अशा जिहादी बंगाली घुसखोरांना ठिकठिकाणी ठोकून काढण्याचा सपाटा लावलाय. १३ ऑगस्टला घडलेल्या एका प्रकरणांमध्ये मीरा-भाईंदर मध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुलीकडून आणि तिच्या आईकडून चपलांनी हाणून काढला. त्याची दहशत समाजातून काढण्यासाठी सगळ्यांकडून त्याला ठोकून काढला. ही सगळी प्रकरण स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी घडताना दिसत आहे. ज्यामध्ये पोलीस प्रशासन हे हिंदू कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नागरिकांना पाठिंबा न देता अशा राजरोस रस्त्यावर धुमाकूळ घालणाऱ्या मुस्लिम जीहाद्यांना पाठीशी घालताना दिसत आहे.
दुसऱ्या प्रकरणात ११ ऑगस्टला मीरा रोड परिसरातून अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचे संताप जनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात सहा जणांविरुद्ध काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी मीरा रोड परिसरात आईसोबत राहते आणि शालेय शिक्षण घेत आहे. जुलै 2026 पासून आतापर्यंत हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात आरोपी आसिफ याने मुलीचे खाजगी अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याचे धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर अस्लम खान वय 26, शाजीद खान वय 19, आनस अली वय 22, रॉकी वय 23 व इतर साथीदारांबरोबर मुलीला धमकावल्याच्या आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

तिसऱ्या प्रकरणात ६ ऑगस्टला मीरा-भाईंदर मध्ये एका १४ वर्षांच्या अल्पवयीन हिंदू मुलीला फूस लावून एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मोहम्मद अराबझ नावाच्या आरोपीला स्थानिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. मात्र, पोलीस ठाण्यात हे प्रकरण दडपण्याचा आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप हिंदू कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्यामुळे या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे.
आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर हे प्रकरण सुरळीतपणे कायद्याच्या चौकटीत हाताळले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पोलीस ठाण्यात गेल्यानंतर वेगळाच प्रकार घडल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. हिंदू कार्यकर्ते रूपेश दुबे यांनी थेट पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
रूपेश दुबे यांनी असा खळबळजनक आरोप केला आहे की, “पोलीस ठाण्यात, एका उपस्थित असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याशी संगनमत करून प्रकरणातील एका महत्त्वाच्या कागदपत्रावरील स्वाक्षरीमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला.” आरोपीला वाचवण्यासाठी किंवा गुन्हा सौम्य करण्यासाठी हा प्रकार घडवून आणला जात होता, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.
जेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर जोरदार आक्षेप घेतला, तेव्हा त्यांना सहकार्य करण्याऐवजी उलट पोलिसांनी गुन्हे (FIR) दाखल करण्याची आणि तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे हे सगळे प्रकार सर्रास वाढत आहेत.
ही प्रकाराने वानगी दाखल दिली आहेत. ही प्रकरण सातत्याने मिराभायंदर मध्ये रोजच्या रोज समोर येतात. या संपूर्ण प्रकरणात बंगाली मुस्लिम घुसखोरांच्या लव्ह जिहाद प्रकरणाचा नेहेमी वापरत आलेला पॅटर्न दिसतो. अल्पवयीन मुलींना राजरोस छेड काढणे, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्यात दहशतीच वातावरण तयार होतं. नंतर अत्याचाराच्या प्रकरणाची मोठी मालिका समोर येते. यात अत्याचार करणारे विशिष्ट मुस्लिम बहुल भागात हि दहशत तयार करतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आपल्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. जेव्हा नागरिक किंवा स्थानिक संघटनांना रस्त्यावर उतरावे लागते, तेव्हा त्याचा थेट अर्थ असा होतो की पोलिसांच्या तत्परतेबद्दल आणि संवेदनशीलतेबद्दल लोकांच्या मनात अविश्वास निर्माण झाला आहे. नागरिकांमध्ये आणि विविध संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिस याप्रकरणी का संवेदनशील नाहीत ? हा प्रश्न स्थानिक सातत्याने विचारत आहेत, तरीही पोलीस प्रशासनाने या प्रकरणात पारदर्शक तपास करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.