Thursday, October 16, 2025

संस्कृती

राममंदिर निर्माणाचे हे कार्य अलौकिकच

अयोध्येचा सारा परिसर आणि राममंदिर निर्माण कार्याची विशेषता ही आहे की, इथे प्रत्येकामध्ये समर्पणाची भावना जागृत होते. प्रत्येकजण इथे स्वतःकडे जे देण्यासारखे आहे, ते...

अयोध्येत श्रीरामनवमीच्या सोहळ्याची जोरदार तयारी

अयोध्येत श्रीरामनवमी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. लाखो भक्त या सोहळ्यासाठी येतील असा अंदाज असून त्यासाठीच्या सर्व व्यवस्था अयोध्येत केल्या जात आहेत. हा सोहळा...

राममंदिर निर्माण कार्य आणि अफाट श्रद्धा…

अयोध्येत येणाऱ्या रामभक्तापासून ते उद्योजकांपर्यंत प्रत्येकाची ही इच्छा आणि भावना असायची की, राममंदिर निर्माणात आपलाही खारीचा वाटा असावा

अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्यात मनामनातील राम अनुभवला

अयोध्येत भव्य असे राममंदिर निर्माण होत असताना हजारो हात त्या कामात गुंतलेले होते. अनेक यंत्रणा एकाचवेळी काम करत होत्या. या सर्वांची कामे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन तर सुरू होतीच, पण प्रत्येकाच्या मनातील आस्थाही सातत्याने जाणवत होती. तसे अनुभव पदोपदी येत होते.

राममंदिराचे निर्माण कार्य: आणि भरभरून मिळालेले आशीर्वाद

राममंदिर निर्माणाच्या कार्यात मला सहभागी व्हायला मिळणार हे समजल्यानंतर घरातील सर्व मंडळी, आमचे नातेवाईक, परिचित मंडळी, सहकारी यांनी मला जो उत्स्फूर्त पाठिंबा दिला, त्याने...

भारतीय स्थापत्य आणि खगोलीय ज्ञानाची प्रचिती: महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये वर्षातून दोन वेळा किरणोत्सव सोहळा साजरा होतो. सूर्यकिरणांमध्ये न्हाऊन निघणारी देवीची मूर्ती पाहताना भाविक देहभान हरपून जातात. हा सोहळा...

राममंदिर निर्माण: पुण्याच्या महिला अभियंत्याच्या संस्मरणीय आठवणी

अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्यात काम करण्याची संधी पुण्यातील अश्विनी कविश्वर यांना मिळाली. या कार्यातील त्यांचे अनुभव खूप बोलके आहेत. या मंदिर निर्मितीमध्ये जेवढा व्यापक...

विश्व हिंदू परिषदेच्या श्रीरामोत्सवाला देशभर प्रारंभ

दरवर्षी विश्व हिंदू परिषदेतर्फे वर्षप्रतिपदेपासून ते रामनवमी, हनुमान जयंतीपर्यंत श्रीरामोत्सव साजरा केला जातो.