विशेष
कलम ३७० पुनर्स्थापित करण्याचा ठराव हे फुटीरतावाद, दहशतवाद जिवंत ठेवत अराजकाला आमंत्रण
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पुढाकाराने संसदेने रद्द केलेले संविधानातीलकलम ३७० पुनर्स्थापित करणे अशक्य आहे हे स्पष्ट असतानाही काश्मीरला विशेष दर्जादेण्याच्या कलमाचा संविधानात पुन्हा...
राजकीय
उबाठाची अराजकवादी वृत्ती
शिवसेना हा एक बंदिस्त, परिवारकेन्द्रित आणि एकचालकानूवर्तित्व यावर चालणारा पक्ष आहे. साहजिकच या पक्षातील बंडाळी अनपेक्षित आणि धक्कादायक असते. शिवसेनेसारख्या पक्षात बंडखोरी झाली आणि उद्धवचा अहंकार...
विशेष
एक महाराष्ट्र – श्रेष्ठ महाराष्ट्र
पुरोगामी महाराष्ट्राची संपूर्ण जगात ज्ञान विज्ञान ते सांस्कृतिक क्षेत्रा मधील प्रगत व पुढारलेले राज्य म्हणून ओळख आहे आपल्या पूर्वजांनी कठीण परिश्रम तथा रक्त सांडवून...
Uncategorized
अंधेरनगरीच्या चौपट राजाची काळीकुट्ट कारकीर्द
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआच्या कालखंडात राज्यात गुन्हेगारी प्रचंडबोकाळली. या काळात काहीजणांनी सरकार आणि जनतेला सावध करण्याचा प्रयत्न केलापण उद्धव ठाकरेंनी त्यांनी दिलेल्या इशार्याची...
राजकीय
अंधेरनगरीच्या चौपट राजाची बेदिली
राज्यकर्ता बेजबाबदार असला की बेदिली माजते आणि राज्याची घसरण सुरू होते. उद्धवठाकरे या अंधेरनगरीच्या चौपट राजाने केलेला २ वर्षे, २१४ दिवस या कालावधीतलाकारभार अशाच...
विशेष
महाराष्ट्रातील अराजकाची प्रयोगशाळा
मनोज जरांगे यांच्या निवडणूक निर्णय मुळीच आश्चर्यकारक नाही. धरसोड वृत्तीच्या या माणसाचा अंतस्थ हेतू मराठा समाजाला आरक्षण हा कधीच नव्हता. निवडणूकीच्या राजकारणापलिकडे या माणसाच्या मनात...
विशेष
आण्विक पाणबुडी SSBM S4*
भारताच्या चौथ्या आण्विक पाणबुडी SSBM S4* चे गेल्याच आठवड्यात जलावतरण झाल्याची मोठी बातमी भारतीय नौसेना उपप्रमुख, व्हाईस ऍडमिरल कृष्णस्वामीनाथन यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत...
राजकीय
खरे चेहरे ओळखा
तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट स्थापन करताना क्रौर्याची परिसीमा गाठली. त्यांच्या अमानुष कृत्यांमध्ये महिलांना शिक्षण नाकारणे, त्यांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लावणे, आणि विरोधकांना...