Monday, October 13, 2025

विशेष

गोव्यातील गणेशोत्सव : घराघरांतला, परंपरेचा आणि निसर्गसंपन्नतेचा उत्सव

गोव्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मुख्य म्हणजे या उत्सवाची परंपरा गोव्यातील गावा-गावांत, वाड्या- वाड्यांमध्ये आणि घराघरांत जोपासली जात आहे. गोव्यातील या पारंपरिक...

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा

मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आझाद मैदान होते. राज्यभरातून लाखो आंदोलक तेथे दाखल झाले होते. या प्रचंड जनसमुदायाला उन्हाचा तडाखा, दमट हवामान,...

गणेशोत्सवाची लोकमान्यता आणि राजमान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने यंदा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड...

ओळख… नंदीबैलवाले जमातीची

महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भटके विमुक्त समाजात या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण...

कोल्हापूरची परंपरा सजीव देखाव्यांची

कोल्हापूर शहराची ओळख सांगणाऱ्या गोष्टींमध्ये गणेशोत्सवातील सजीव देखावे या परंपरेचा समावेश आहे. येथील गणेश मंडळे पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील सजीव देखावे गणेशोत्सवात सादर...

विधायकतेची प्रचिती देणारा पुण्याचा गणेशोत्सव

श्री गणरायांचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. श्री गणेशोत्सव हे पुण्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. पुण्याच्या गणेशोत्सवाची कीर्ती देशातच नव्हे, तर देशाबाहेरही पोहोचली आहे. पुण्याच्या...

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग २

वारंवार होरायझन प्रणालीबद्दल अनेक शाखांमधील सहाय्यक पोस्ट मास्तर बरेच मुद्दे मांडून त्यांच्या अडचणी मांडत असताना सुद्धा; पोस्ट खाते कोणतीही तक्रार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र...

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात शासन निर्णय काढून यापुढे '३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सरकारी कार्यालय, शाळा, संस्था...