महामुंबई
महाराष्ट्रात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प बांधकाम
महाराष्ट्रातून मार्गक्रमण करणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या 135 किमी लांबीच्याबहुतेक एलिव्हेटेड सेक्शनचे बांधकाम सुरु असून हा विभाग, गुजरात-महाराष्ट्र सीमेजवळील शिळफाटाआणि झरोली गावादरम्यान ठाणे आणि...
बातम्या
काय बोलले देवेंद्र फडणवीस राजकोट येथील दुर्घटनेवर ?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 8 महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला उभारण्यात आला होता. हा पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली....
कोकण
शिवरायांचा पुतळा कोसळणे दु:खदायक, पण यावर राजकारण म्हणजे खुजेपणाच
मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल...
बातम्या
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुणे, सातारा सह या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
पुणे : भारतीय हवामान विभागाकडून दि. 08 जुलै 2024 रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार सातारा व पुणे (Pune and Satara) या जिल्ह्यांना दि. 09 जुलै...
कोकण
उद्धव ठाकरे देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलेत?
नितेश राणे : "आम्ही मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे निवडून आलो आहोत," असं उबाठा गटाचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी खुल्या...
कोकण
राज ठाकरेंचा मोठा निर्णय; अभिजीत पानसे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार नाहीत
Vidhan Parishad Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. या संदर्भातील पत्र मनसे...
कोकण
अजित पवारांना दिलासा; रायगडमधून सुनील तटकरे विजयी
रायगड : २०२४ लोकसभा निवडणुकीत रायगडमधून अजित पवारांना (Ajit Pawar) दिलासा मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये सुनील तटकरे पराभूत होत असल्याचे अंदाज होते. मात्र, प्रत्यक्ष...
कोकण
विधान परिषद निवडणुक: भाजपकडून तीन उमेदवार जाहीर
Maharashtra Legislative Council Elections 2024 : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपकडून (BJP) तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजप विधान परिषदेच्या...