Thursday, September 24, 2026

नाशिक

सिंहस्थ २०२७: देवदर्शन, भ्रमंती आणि नाशिकमधील ‘खाबुगिरी’!

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये तुम्ही जेव्हा जाणार आहात तेव्हा शहराच्या आसपासच्या विविध ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य आणि कृषी-पर्यटन स्थळांना भेट नक्की द्या. या ठिकाणांवर ३० ते ४५ मिनिटांत तुम्ही पोहचू शकता. १)...

नाशिक जिल्ह्यात ‘घरवापसी’

प्रलोभने आणि गैरसमज पसरवून होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतराच्या घटनांना नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण व जनजातीय भागांत आता मोठा आळा बसला आहे. हिंदू संघटनांनी गेल्या काही दशकांत...

नंदुरबारसह राज्यातील ३६ जिल्ह्यांत स्वतंत्र मराठी भाषा कार्यालय

मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र मराठी भाषा कार्यालये सुरू करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा...

निदा खानचे हे सहानुभूती कार्ड किती दिवस चालणार?

नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) शी संबंधित बीपीओ युनिटमधील कथित छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकताच नाशिक...

मालेगाव महापालिकेला उर्दू फलक हवेतच कशाला?

मालेगाव महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर लावण्यात आलेल्या उर्दू भाषेतील फलकांमुळे शहरात पुन्हा एकदा भाषिक आणि सांस्कृतिक वादाची मोठी ठिणगी पडली आहे. हा केवळ भाषेचा...

महाराष्ट्रातील तीन विद्यापीठांचे फॉरेन्सिक ऑडिट : तंत्र शिक्षणमंत्र्यांची नाराजी 

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक या तीन...

काळाराम मंदिरावरील ध्वजारोहण: सनातन भगव्या पुनर्जागरणाची नांदी 

नाशिक, ज्या प्राचीन नगरीला ‘दक्षिण काशी’, ‘गंगाद्वार’ किंवा ‘रामजनक भूमी’ असे गौरवपूर्ण संबोधन लाभले आहे, त्या पवित्र क्षेत्रातील ऐतिहासिक काळाराम मंदिरावर बुधवारी सायंकाळी ४.४४...

नाशिकमध्ये ‘लव्ह जिहाद’चा संतापजनक प्रकार? नाव बदलून मैत्री केली, घरात घुसून बलात्कार अन् जीवे मारण्याची धमकी

नाशिक/इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने आपली खरी ओळख लपवून, खोटे बोलून तरुणीशी मैत्री...

अयोध्येच्या धर्तीवर नाशिकच्या काळाराम मंदिरातही फडकणार २० फुटी ‘धर्मध्वज’

नाशिक : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवल्यानंतर, आता नाशिकच्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिरातही भव्य धर्मध्वज फडकवला जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर...

हिंद दी चादर : श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त राज्यातील ८ शहरांत सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई : धर्म, मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने...

संघाचा कार्यक्रम, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राज ठाकरेंची टीका; कोश्यारींनी काढला मनसे प्रमुखांना चिमटा

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या कार्यक्रमावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सोहळ्याला सलमान खान,...